नागपूर,
Kanchan Gadkari पी एम जी हौसिंग सोसायटी माधव नगर सभागृहात शतप्रतिशत मतदान व्हावे या विषयावर कांचन गडकरी यांनी माधवनगर, अभ्यंकर नगर, गांधीनगर येथील रहिवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पी एम जी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुनील बोक्षे यांनी भूषविले. नगरसेविका वर्षा ठाकरे यांनी कांचन गडकरी यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.सूत्र संचालन नागेश कानगे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अभय चोरघडे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला भरपूर लोकांची उपस्थिती होती
!!कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची दैदीप्यमान कामगिरी!!
सौजन्य:प्रगती वाघमारे,संपर्क मित्र