अरे देवा...मतदाराला आमदाराने मारली थापड, VIDEO

    दिनांक :13-May-2024
Total Views |
गुंटूर, 
MLA slapped the voter आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एका आमदाराने रांगेत उभ्या असलेल्या मतदाराला थापड मारली. त्या बदल्यात मतदारानेही आमदाराला थापड मारली. यानंतर आमदार समर्थकांनी मतदान केंद्राच्या आत मतदारावर हल्ला केला. या भांडणाचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे.  गडचिरोलीत 3 नक्षल्यांचा खात्मा

MLA slapped the voter
 
निवृत्त सैनिकाचा तिघांवर गोळीबार  खरं तर, युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) आमदार आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ए. शिवकुमार तेनाली, गुंटूर येथील मतदान केंद्रावर पोहोचले. येथे एक मतदार रांगेत उभा होता. MLA slapped the voter आमदाराने रेषा तोडल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. त्यावर आमदार शिवकुमार यांचा संताप गगनाला भिडला.  मालदीव म्हणाला....भारताने दान केलेली हेलिकॉप्टर...
त्यांनी लगेचच मतदाराला थापड मारली. त्या बदल्यात मतदारानेही आमदाराला चपराक मारली. प्रकरण इतके वाढले की आमदार समर्थकांनी मतदारावर हल्ला केला. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभेच्या आणि लोकसभेच्या 25 जागांवर मतदान होत आहे.