लिटल वूड्स स्कूलचा शंभर टक्के निकाल

14 May 2024 14:46:37
गोंदिया,
Little Woods School सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्लीद्वारा 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात शहरातील लिटल वुड्स इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. खुशी पाठेकर हिने 91 टक्के गुण प्राप्क करीत प्रथम आली. तिला गणित 100 पैकी 100 आहेत.
 

LITTLE WOODS SCHOOL 
 
निश्चल अग्रवाल 90.02 टक्के, युक्ती कोडवानी, प्रत्युष चौहान, राधिका अग्रवाल यांनी संयुक्तरित्रूा 89.02 टक्के गुण प्राप्त केले. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी मधु पांडे व शिक्षकांनी भेट देत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.Little Woods School शाळा व्यवस्थापनाच्या वतीने संचालक आशिष अग्रवाल, रेश्मा अग्रवाल, मुख्याध्यापक अनिल दरयानी यांनी गुणवंतांना शुभेच्छा देऊन कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय गुरूजन व आईवडीलांना दिले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0