...अखेर स्वाती मालीवाल प्रकरणात बिभव कुमारला अटक

18 May 2024 12:53:08
नवी दिल्ली,  
Vibhav Kumar arrested आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपी बिभव कुमारला अटक केली आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून तो फरार होता. ते अखेरचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत लखनऊमध्ये दिसले होते.  स्वाती मालीवाल प्रकरणात केजरीवालांच्या घरी पोलिस
 
Vibhav Kumar arrested
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. Vibhav Kumar arrested त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून तेथे त्याची चौकशी करण्यात येणार आहे. 
 
Powered By Sangraha 9.0