नागपुरात पुन्हा भूकंपाचे धक्के

08 May 2024 18:13:50
नागपूर,
nagpur earthquake शहरात सलग चौथ्या भूकंपाची नोंद झाली आहे. आज बुधवारी दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरजवळील कामठी भागात जाणवला .
 
 

४५४५४ 
 
या पूर्वी पण आला होता भूकंप 
nagpur earthquake या आधी रविवार 5 रोजी दुपारी 2.28 च्या सुमारास नागपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेव्हा भूकंपाची तीव्रता 2.7 रिश्टर स्केल अशी नोंदवली होती. नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहर हे भूकंपाचे केंद्र होते. भूकंप जमिनीपासून 5 किमी अंतरावर आला असण्याची शक्यता आहे.
 
ह्या महिनाभरातला हा भूकंपाचा चौथा धक्का  आहे. त्या आधी  27 मार्च रोजी दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी परिसरात दोन सौम्य भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद भूकंपविज्ञान विभागाने केली होती.
Powered By Sangraha 9.0