नागपूर,
Abhyankar Nagar सोमवार दि.३जून२०२४ला (वैशाख वद्य एकादशी) रोजी वैदर्भीय हरिकिर्तन संस्था ही दर वर्षी प्रमाणे या वर्षी देवर्षी नारद जयंती निमित्त देवर्षी नारद जयंती निमित्त कीर्तन अभ्यंकर नगर येथील हनुमान मंदीरात साजरी करीत आहोत. त्यात श्री नारद व श्री हनुमान या देवतांना अभिषेक संध्याकाळी ५:३० वा. नंतर ६::३० वा श्री.हनुमान मंदिर आरती आणि ७ वा.जयंती निमित्त प्रसाद जोशी यांचे कीर्तन होणार आहे . वरील सर्व कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती .
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र