शमी पत्राचा नक्कीच करा हा चमत्कारी उपाय, होईल फायदा
04 Jun 2024 13:44:58
Shami Patra upay
सनातन धर्मात अनेक वनस्पती पूजनीय आहेत. यामध्ये शमी वनस्पतीचाही समावेश आहे. शमी भगवान शिव आणि शनिदेव यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे सुख-समृद्धी वाढवण्यासाठी घरात शमीचे रोप लावले जाते. शिवपुराणात शमीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. Shami Patra upay असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.