अभिनंदन शुभम सेनगुप्ता

    दिनांक :06-Jun-2024
Total Views |
 
  

shubham
 नागपूर,
 Shubham Sengupta शुभम सेनगुप्ता  याने UGच्या NEET परीक्षेत 720 पैकी 720 गुण पटकावुन संपुर्ण भारतात अव्वल आला आहे.शुभम संपुर्ण भारतात NEET परीक्षेत पहीला क्रमांक मिळवुन आमचा नागपुरकरांच् मान वाढवला आहे. अभिनंदन शुभम सेनगुप्ता व सेनगुप्ता परीवाराचे अभिनंदन.हा प्रख्यात डाॅक्टर शंतनु सेनगुप्ता यांचा मुलगा आहे.
सौजन्य रवि वाघमारे, संपर्क मित्र