महाराष्ट्र-ओडिशात नवीन कायद्यांतर्गत पहिली एफआयआर

01 Jul 2024 14:25:21
नवी दिल्ली,   
FIR in Maharashtra-Odisha आजपासून देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. तीन कायदे अंमलात आल्याने, दोन राज्यांच्या पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत पहिला एफआयआरही नोंदवला आहे. ओडिशा आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी नवीन कायद्यांतर्गत पहिली एफआयआर नोंदवली आहे. हेही वाचा : उत्तर पूर्व आसाम ईशान्य राज्यांमध्ये रेड अलर्ट
 
 
FIR in Maharashtra-Odisha
 
ओडिशात, राजधानी भुवनेश्वरच्या पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये त्याच कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. FIR in Maharashtra-Odisha उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राची माहिती दिली. हेही वाचा : बुरारी हत्याकांडाची पुनरावृत्ती...एकाच कुटुंबातील 5 जण फासावर!
 
 
Powered By Sangraha 9.0