कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या

    दिनांक :10-Jul-2024
Total Views |
मालेगाव, 
मालेगाव शहराच्या permanent principalविकास कामाला गती मिळण्यासाठी नगरपंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी भाजपाचे मा शहराध्यक्ष संतोष तिखे पाटिल यांचे नेतृत्वात खा.

nagarpanchayat 
 
अनुप धोत्रे यांना लेखी permanent principalनिवेदनातून केली आहे. संतोष तिखे, नवल शर्मा, गणेश राऊत, अजय घुगे, राम तिवारी, लखन बळी, चेतन काबरा प्रदिप सावले, मनोज महाकाळ, शैलेष टोकावार यांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन खा. धोत्रे यांना ९ जुलै रोजी मालेगाव शहरातील शिष्ट मंडळाने दिले.