साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

    दिनांक :18-Jul-2024
Total Views |
नागपूर,
Annabhau Sathe साहित्यकलेचे जगविख्यात साहित्यसम्राट, थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृतिदिना निमित्त आद्यक्रांति गुरू लहूजी साळवे स्मारक ट्रस्ट व जनहित युवा फाऊंडेशनच्या वतीने दिक्षाभूमी परिसरातील अण्णाभाऊ साठे याच्या पुतळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
Anna
 
यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष पद्माकर बावणे, संस्थापक राजेश खंडारे, उपाध्यक्ष गुरूदास बावणे, जनहित युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे,Annabhau Sathe विनोद लोखंडे, दुर्गेश बावणे, रविंद्र खडसे, सचिन इंगोले, वैभव इंगोले, कैलास पोटफोडे, नितीन वाघमारे, सागर जाधव, कृष्णा बावणे, मोतीराम उबाळे, गणेश साळवे, राजू साळवे, रमेश पाडण, सागर रणखाम, हर्ष इंगोले, एड.सचिन मेकाले, प्रतिक ढोक, सचिन शेंडे, प्रकाश जगताप, आशिफ अंसारी, निखिल डूंभरे, साहिल गेंदले, ऋषी अव्हाडकर प्रामुख्याने  उपस्थित होते.
सौजन्य:शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र