75 एसटी वाहकांवर कारवाईचा बडगा

11 Aug 2024 20:00:22
गोंदिया,
 
Gondia-ST Bus एसटी महामंडळाच्या बरेच वाहक आर्थिक लोभापोटी प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेत नाही. परिणामी महामंडळाला मोठा फटका बसतो. त्यामुळे महामंडळाकडून अशा वाहकांवर कारवाई करण्यात येते. Gondia-ST Bus यातंर्गत मागील सहा महिन्या भंडारा विभागात प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देणार्‍या 75 वाहकांचे प्रकरण सध्या चौकशीत आहे. गत अनेक वर्षांपासून विभागातील काही आगारातील वाहत हे एकाच मार्गावर सेवा देत आहेत. Gondia-ST Bus अशा व अन्य मार्गावरील वाहक स्वतःच्या आर्थिक लाभासाठी प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेऊनही तिकीट देत नसल्याच्या अनेक प्रकरण समोर आले आहे. यात महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. Gondia-ST Bus यावर आळा घालण्याकरिता महामंडळाच्या तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून वेळोवेळी धडक कारवाई केली जाते.
 
 
 
 
Gondia-ST Bus
 
 
 
तसेच कारवाई करण्यात येते. यातंर्गत भंडारा विभागातंर्गत मागील सहा महिन्यात प्रवाशांकडून पैस घेऊनही तिकीट न देणार्‍या 75 वाहकांचे प्रकरण चौकशी आहे. यात प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देणार्‍या 25 व तिकीटाही दिले नाही अशा 50 वाहकांच्या प्रकरणचा समावेश आहे. Gondia-ST Bus नियमानुसार या वाहकांवर कारवाई केली जात असून तिकीटाच्या रक्कमेसह दंडही वसुली केला जातो. तसेच विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर भरारी पथकाद्वरे कारवाई केली जाते. अशा प्रवाशांकडून तिकीटाची रक्कम व दंड वसुली केला जातो. यातंर्गत गत सहा महिन्यात 160 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 8 हजार 888 रुपये प्रवास भाडे व दंड वसूल करण्यात आला आहे.
 
 
शीतल सिरसाड
विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा
विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांसह पैसे घेऊन तिकीट न देणार्‍या, तसेच निष्काळजी करत पैसे व तिकीटही न देणे अशांवर भरारी पथकाची नजर असते. Gondia-ST Bus मागील सात महिन्यात अशा 75 वाहकांचे प्रकरण चौकशीत असून 16. प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0