नागपूर ,
Medical Chowk to Krida Chowk अखंड भारत संकल्प समितीतर्फे मेडिकल चौक ते क्रीडा चौक रॅली काढण्यात आली होती.समितीतर्फे हनुमान नगर येथे चित्रकला स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती .ज्यात मोठ्या संख्येने मुला मुलींचा सहभाग होता.
सभेला प्रमुख वक्ते विशाल खरचवाल आणि ओम शेरे यांचे मार्गदर्शन मिळाले.Medical Chowk to Krida Chowkया सभेत अखंड भारत पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली होती .रॅलीचे समापन सभेमध्ये झाले रॅलीच्या यशस्वीते करिता हर्षित वाचपे हेमंत देढे अमित पोटे यांनी परिश्रम घेतले होते .
सौजन्य संदीप तिजारे ,संपर्क मित्र