प्रताप नगर चौकात झेंडावंदन

16 Aug 2024 14:27:32
 pratap nagar
नागपूर, 
Pratap Nagar Chowk Nagpur गेल्या ३२ वर्षा पासुन राणा प्रताप नागरीक मंडळ नागपुर तर्फ झेंडा वंदना चा कार्यक्रम करण्यात येतो आहे. प्रताप नगर चौकात सकाळी ८ वाजता झेंडावंदना चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. प्रमुख पाहुणे  दिलीप दिवे, गोपाल बोहरे, सुरेश भॉयर व नंदा जीचकर ह्याचे स्वागत केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. राणा प्रताप नगरातील १०० चे वर नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमा नतंर अलपोहार व चहा चे वितरण करण्यात आले. मंडळा चे कोषाधयक्ष उज्वल जोशी हंयानी कार्यक्रमाची आखणी केली. कार्यक्रमाचे संचालन संदीप पथे ह्यांनी केले सचिव राम केळापुरे हयांनी प्रस्ताविक केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष शेळके ह्या नी केले.
 सौजन्य: उज्वल जोशी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0