नागपूर,
Annabhau Sathe अखिल भारतीय विद्यार्थी रामटेकनगर तर्फे साहित्यरत्न, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह, रामटेक येथे भाषणात्मक कार्यक्रम साजरा करून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली, त्याप्रसंगी जिल्हा संयोजक अक्षय वाणी, नगरमंत्री रितिक आकरे, रूपेश उके, हर्षद जिभकाटे तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य: देवाशिष टोकेकर, संपर्क मित्र