अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त अभिवादन

02 Aug 2024 14:32:22
नागपूर,
Annabhau Sathe लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली. एका छोटेखानी कार्यक्रमात आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. नितिन राऊत यानी बेझनबाग येथील कार्यालय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करुण अभिवादन केले.
 
 annabhau
या प्रसंगी कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. Annabhau Sathe सर्वांनी साठेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आपल्या अजरामर साहित्यातून देशासह जगात परिवर्तन घडून आणणारे अण्णाभाऊंनी साहित्य लेखानातून वास्तववादी नायक उभे केलेत. असे प्रतिपादन उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडले.
सौजन्य:प्रवीण डबली, संपर्क मित्र  
 
 
Powered By Sangraha 9.0