प्रा. डॉ. रमेश जलतारे यांना महाराष्ट्र गौरव साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

    दिनांक :15-Sep-2024
Total Views |
पांढरकवडा :
Maharashtra Gaurav Sahitya Ratna Award पांढरकवडा शहराचे भूषण असलेले सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर रमेश जलतारे यांना नुकताच संभाजी नगर येथे मानाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
Award
 
Maharashtra Gaurav Sahitya Ratna Award : ‘पहाट फाऊंडेशनङ्कतर्फे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात जलतारे यांना महाराष्ट्र गौरव साहित्य रत्न पुरस्कार चैतराम पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असल्या बाबत ही निवड करण्यात आली. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे शहरात सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.