नागपूर,
Mankapur Stadium क्रीडा व युवा सेवा संचानालय अंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय च्या वतीने मानकापूर स्टेडियम मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पर्वावर आयोजित योगासन स्पर्धेमधून संजय श्रावण खोंडे यांना सिल्व्हर मेडल देण्यात आले.
हे मेडल ४० ते ६० वर्षाच्या वयामधल्या प्रतियोगासाठी दिल्या गेले. Mankapur Stadium जिल्हा अधिकारी आणि अन्य अतिथिंच्या उपस्थितत पुरस्कार प्रदान केले गेले. या सफलतामुळे काही हितचिंतकांनी व जवळच्या नातेवाईकांनी संजय श्रावण खोंडे यांना अभिनंदन केले.
सौजन्य: देवाशिष टोकेकर, संपर्क मित्र