नागपूर,
Hindi Mor Bhavan Nagpur ऑक्टेव्ह म्युझिकल ग्रुप प्रस्तुत वर्ल्ड रोझ डे यावर आधारित संगीत प्रेमींसाठी येत्या रविवारी २२ सप्टेंबर ला सायंकाळी ५:३० वाजता. हिंदी मोर भवन येथे अर्पण हॉल सिताबर्डी नागपूर येथे अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमात संगीत प्रेमींनी सहभागी व्हावे. असे आवाहन डायरेक्टर राजेंद्र ढोबळे आणि शरद तागडे यांनी केले आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र