नवी दिल्ली,
'द ग्रेट इंडियन कपिल शो' rohit sharma चे प्रसारण सुरु झाले आहे. नुकत्याच या शो मध्ये टीम इंडिया आली होती. त्यात हे रहस्य कळले. रोहित शर्मासह श्रेयस अय्यर, शिवम दुबे देखील हसले. रोहित शर्माला अर्चना पूर्ण सिंहने हा प्रश्न विचारला- कोण आहे टीम इंडियाचा गजनी ? त्यावर रोहित शर्मासह सगळे प्लेयर्स हसू लागले. सगळे एक मेकांकडे इशारे करत हसत होते. द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये या प्रश्नाचा उलगडा झाला. चला जाणून घेऊया
रोहित शर्मा - मी गजनी
रोहित शर्माला अर्चना पूर्ण rohit sharmaसिंहने हा प्रश्न विचारला- कोण आहे टीम इंडियाचा गजनी ? रोहित शर्मा म्हणाला मी आहे गझनी . त्यावर रोहित शर्मासह सगळे प्लेयर्स हसू लागले. सगळे एक मेकांकडे इशारे करत हसत होते. द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये या प्रश्नाचा उलगडा झाला. नुकत्याच या शो मध्ये टीम इंडिया आली होती. त्यात हे रहस्य कळले. रोहित शर्मासह श्रेयस अय्यर, शिवम दुबे देखील हसले.