नवी दिल्ली,
man married his daughter सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक बाप आपल्याच मुलीशी लग्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
हेही वाचा : 'भारतात अनेक सिंगापूर निर्माण करु'...मोदींची सिंगापूर भेट यशस्वी !
व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्याच मुलीशी लग्न केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुस्लिम व्यक्तीचे वय 70 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही. काही लोक ही घटना आणि हा व्हिडीओ बांगलादेशातील असल्याचे सांगत आहेत तर काही लोक हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे सांगत आहेत.
man married his daughter व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळे दावे करत आहेत. ही घटना पाहिल्यानंतर लोक म्हणतात की अशी कृती समाजाच्या नैतिकता आणि धार्मिक मूल्यांच्या विरुद्ध मानली जाते
. हेही वाचा : महाकालच्या 'शाही सवारी'चे नाव बदलले!
व्हिडिओ सौजन्य : सोशल मीडिया
या व्हायरल व्हिडिओने संपूर्ण इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात कोणताही धर्म कोणत्याही व्यक्तीला आपल्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी देत नाही, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेची पुष्टी किंवा कायदेशीर कारवाईबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. man married his daughter हा व्हिडिओ लोकांमध्ये वेगाने पसरताच त्यांनी 70 वर्षीय मुस्लिम व्यक्तीवर टीका करण्यास सुरुवात केली.