निर्मल नगरीत ऋषिपंचमी

    दिनांक :08-Sep-2024
Total Views |
 

ma 
 
 
नागपूर,
Nirmal Nagri, Umred Road श्री संत गजानन महाराज मंदिर निर्मळ नगरी, उमरेड रोड, नागपूर येथे ऋषीपंचमीचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी श्रींच्या मूर्तिला अभिषेक करण्यात आला.त्यानिमित्य दुपारी २  ते ५  यावेळेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . सायंकाळी ६  वाजेपासून महाप्रसादाचे  वितरण करण्यात येणार आहे .प्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे . 
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र