नागपूर,
Janardhan Swami Yoga Mandal जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे यशवंत स्टेडियम येथे योगासन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये १०५ शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये विशेष शाळेतील मुलांच्या शाळेचा सुद्धा सहभाग होता, यामध्ये विशेष शाळेच्या स्पर्धेमध्ये अंध विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी योगासने सादर केली.Janardhan Swami Yoga Mandal या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकअंध विद्यालय ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूटचा आला.कांचन गडकरी यांच्या शाळेला हस्ते ट्रॉफी देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे व मुख्याध्यापक, महेश टेंबरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुलांना योगासनाचे प्रशिक्षण, शाळेतील शिक्षिका सरिता बोंद्रे व व जयंत काटे यांच्या तर्फे देण्यात आले. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ तर्फे योगासन स्पर्धा
सौजन्य: सुरेश चव्हारे,संपर्क मित्र