साहेबराव इंगळे यांचे निधन
24 Jan 2025 12:49:48
नागपूर,
Sahebrao Ingle
श्री छत्रपती शिवाजी को. संस्थेचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य व छत्रपती नगर रहिवासी दक्षिण पश्चिम मंडळाचे प्रमुख संपर्क मंत्री साहेबराव इंगळे यांचे छत्रपती नगर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्ष होते
Powered By
Sangraha 9.0