शरीर सौष्ठव स्पर्धेला अ‍ॅथेटिक्समध्ये सामिल करा

28 Jan 2025 11:03:31
नागपूर, 
bodybuilding competition शहरात शरीर सौष्ठव स्पर्धा नुकत्याच सुरेश भट सभागृहात पार पडल्या. शरीर सौष्ठव खेळाला अ‍ॅथलेटिक्स खेळाचा दर्जा प्राप्त व्हावा जेणेकरून शहरातील खेळाडूंसोबत ग्रामीण भागातले सुद्धा खेळाडू शरीर सौष्ठव दाखवून स्वत: सोबतच देशाचे नाव लौकीक करतील, असा आशावाद स्टार क्लासिक इंडियाचे संयोजक अभिजित गावंडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्तव्य केले.
 
 
bodybuilding competition
 
२५० प्रशिक्षकांमधून निवडलेले अजिंक्य वखरे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक, सर्वोत्कृष्ट फिनटेस नवीन कुलकर्णी, स्टार क्लासिकचा सर्वोत्कृष्ट बॉडी बिल्डरम्हणून पराग मडावी याला घोषित करण्यात आले होते. bodybuilding competition हे तिनही विजेते यावेळी उपस्थित होते. नवीन प्रतिभांना व्यासपीठ मिळविण्यासाठी शरीर सौष्ठवला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराव खेळाडू निर्माण करण्यासाठी फेडरेशनची स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0