गोसावी समाजाचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे

01 Oct 2025 12:36:53
नागपूर,
Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री निवास रामगिरी येथे महाराष्ट्र दशनाम गोसावी समाज शिखर परिषदेच्या वतीने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
 

puri 
 
 
गोसावी समाज महाराष्ट्र प्रदेश नेते योगेश बन यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.Chief Minister Devendra Fadnavisमुख्यमंत्र्यांनी या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
सौजन्य:गणेश पुरी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0