जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक; ६१ जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडत जाहीर

13 Oct 2025 18:45:02
बुलढाणा,
buldhana zilla parishad election बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.

buldhana zilla parishad election, zilla parishad reservation 2025, buldhana zilla parishad reservation list, Maharashtra zilla parishad elections, zilla parishad seat reservation, buldhana district election news, zilla parishad group reservation, SC ST OBC reservation zilla parishad, buldhana zilla parishad 61 seats, panchayat samiti reservation 2025, district council election Maharashtra, zilla parishad women reservation, buldhana election updates, Dr. Kiran Patil zilla parishad, gulab kharat CEO zilla par
बुलढाणा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती एकूण १२ जागेपैकी सर्वसाधारण ६, महिला ६, अनुसूचित जमाती एकूण ३ जागेपैकी सर्वसाधारण १, महिला २, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण १६ जागेपैकी सर्वसाधारण ८ महिला ८, सर्वसाधारण एकूण ३० जागेपैकी सर्वसाधारण १५, महिला १५ अश्या एकूण ६१ जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0