मिलिंद मानापुरे मंत्रीपदी नियुक्ती

14 Oct 2025 20:23:31
नागपूर,
BJP Cooperative Alliance भाजप सहकार आघाडीत मिलिंद मानापुरे यांची नागपूर शहर मंत्रीपदी नियुक्ती झाली.ही नियुक्ती शहर अध्यक्ष विजय फडणवीस यांच्या हस्ते झाली.
 

102 
 
 
या वेळी माजी आमदार अनिल सोले, नागपूर नागरिक सहकारी बँक अध्यक्ष संजय भेंडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.शहर महामंत्री श्रीकांत आगलावे,  BJP Cooperative Allianceभोलानाथ सहारे, डॉ. वैशाली चोपडे व पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य :कल्पना मानापुरे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0