डॉ. आनंद नाशिककर यांची पश्चिम मंडळावर नियुक्ती

15 Oct 2025 15:06:13
नागपूर,
Dr. Anand Nashikkar अग्रणी समाजसेवक व सेवाव्रती डॉ. आनंद गणेश नाशिककर यांची भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडी पश्चिम मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. नाशिककर हे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे आजीव सदस्य तसेच रामनगर व्यायामशाळेचे नियमित व्यायामपटू आहेत. या नियुक्तीबद्दल पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे व सचिव राजीव काळेले यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
 

Dr. Anand Nashikkar 
 
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0