जिप व पंस सदस्यपदाच्या आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध

15 Oct 2025 19:43:00
वर्धा, 
general-elections-zilla-parishad जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ करिता आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. प्रारुप आरक्षणावर नागरिकांना हरकती व सूचना असल्यास १७ ऑटोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसिल कार्यालयात सादर करता येणार आहे.
 

general-elections-zilla-parishad 
 
जिप सदस्य पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पंस सदस्य पदासाठी संबंधित तालुयाच्या तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली असून आरक्षणाबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तहसिल कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. general-elections-zilla-parishad या अधिसूचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करावयाच्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तहसील कार्यालयात १७ ऑटोबरपर्यंत सादर कराव्या, असे जिप, पंस व ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0