नवी दिल्ली,
teacher started hitting little girl सोशल मीडियावर एका शाळेतील धक्कादायक घटना व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की वर्गात मुल बसलेले दिसतआहे. एका शिक्षिकेने एका मुलाला तिच्या मांडीवर बसलेली दिसते. तर दुसरी शिक्षिका त्या चिकलिल जबरदस्तीने एप्रन घालण्याचा प्रयत्न केला. चिमुकली याला नकार देते तर शिक्षिकेला राग येतो. आणि ती तिला मारायला सुरुवात करते. या दरम्यान मुलाचे वडील दूरून ही घटना पाहत असतात. आणि संतप्त होऊन लगेच धाव घेतात आणि हाणामारीच्या सुरुवात होते.
व्हिडिओमध्ये वडील आणि शिक्षक हाणामारीत सामील झाल्याचे स्पष्ट दिसते. शेजारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती नियंत्रित करणे कठीण होताना दिसत आहे. हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे. नागरिकांनी मुलांशी असे वर्तन पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले असून, कोणत्याही शिक्षकाला बळजबरी किंवा हिंसाचार करण्याचा अधिकार नसल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.