नागपूर,
Diwali 2025 -स्वर गंधार प्रस्तुत दिवाळी पहाट या सुमधुर मराठी आणि हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० वाजता, गजानन नगर ग्राउंड, गजानन नगर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना विशाल देशपांडेDiwali 2025 यांची असून, गायक कलाकार म्हणून यामिनी पाईघन, डॉ. स्वप्नील नांदे आणि विशाल देशपांडे सहभागी होणार आहेत.
सौजन्य:सुधांशु दाणी,संपर्क मित्र