गीतांजली’चा मराठी अनुवाद प्रकाशन सोहळा

16 Oct 2025 13:47:39
नागपूर,
Gurudev Rabindranath Tagore कवी अनिल शेंडे यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या अजरामर काव्यकृती ‘गीतांजली’चा मराठी अनुवाद साकारला असून, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम रविवार १९ऑक्टोबरला , सकाळी १०.०० वाजता, श्रीराम मंदिर, रामनगर येथे होणार आहे.

gurudev 
 
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आशुतोष अडोनी, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष, प्रदीप मैत्र, उपस्थित राहणार आहेत.Gurudev Rabindranath Tagore या साहित्यिक सोहळ्याला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: रवी वाघमारे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0