भगवान महावीर निर्वाण महोत्सव २१ ऑक्टोबरला

17 Oct 2025 21:53:59
ऑक्टोबर, 
lord-mahavir-nirvana-festival जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २५५१ वा निर्वाण महोत्सव मंगळवार २१ ऑक्टोबरला साजरा केल्या जाईल. नागपूरसह सर्व जैन मंदिरात भगवान महावीरांच्या प्रतिमेसमोर निर्वाण लाडू चढविण्यात येईल.
 
 
lord-mahavir-nirvana-festival
 
इतवारी शहीद चौक lord-mahavir-nirvana-festival भगवान पार्श्वनाथ मार्गावरील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैतवाळ मंदिरात मंगळवार २१ ऑक्टोबरला सकाळी पाच वाजून चाळीस भगवान महावीरांच्या वेदीवर निर्वाण लाडू अर्पित करण्यात येणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0