नागपूर,
Vasubaras आज वसुबारस आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे, नरेंद्र नगर येथील वीर हनुमान मंदिरात सर्व भक्तांना वसुबारस पूजा करण्याची व्यवस्था करण्यात आली. मंदिर परिसरात विलास राजकारणे, राजू कवीश्वर यांनी पाल व यादव परिवार यांचे गाय आणि वासरू यांची व्यवस्था केली आहे. या सोयीमुळे स्थानिक लोकांनीही यांचे कौतुक केले आहे आणि भक्तिमय वातावरण अनुभवले.
सौजन्य: सुरेश चावरे, संपर्क मित्र