डॉ. अर्चना काहाळे पत्की यांचा सत्कार

19 Oct 2025 12:40:10
नागपूर,
Ramakrishna Wagh College  ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, बोखारा येथील रासेयो अधिकारी डॉ. अर्चना काहाळे पत्की यांची महाराष्ट्र टीमच्या महाराष्ट्र टीम पदी निवड झाली आहे. एनएसएस बेस्ट झोन प्रजासत्ताक दिन पथसंचालन निवड शिबिर ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ, पाटण (गुजरात) येथे होणार आहे.
 
 
 
mok
 
या शिबिरात महाराष्ट्रातील ६० विद्यापीठांमधून ३७ स्वयंसेवक, ३७ स्वयंसेविका व ३ संघ व्यवस्थापक सहभागी होतील. डॉ. पत्की यांचा संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्या लता वाघ यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.Ramakrishna Wagh College कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सायली लाखे पिदळी यांनी केले.सरस्वती महाविद्यालय, बोखारा येथील बी.कॉम द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सागर गंदेवार याचीही या शिबिरासाठी निवड झाली आहे.
सौजन्य : प्रा.सायली लाखे / पिदळी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0