नवी दिल्ली,
Love Jihad in Delhi's love story दिल्लीतील एका बीए पदवीधर हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून फसवण्याच्या प्रकरणात अरमान नावाच्या तारूणाला अटक केली आहे. म्हणत्वाचे म्हणजे तो पाचवी पास असून केस कापण्याचे का ,मी करतो. रामपूरच्या स्वार येथील रहिवासी अरमान काही महिन्यांपूर्वी दिल्लीत आला होता. याच दरम्यान त्याची एका हिंदू तरुणीसोबत ओळख झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला, असे समजते.
अरमानने त्या तरुणीसोबत पळून प्रयागराजकडे निघण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोघांकडेही ट्रेन तिकिट नव्हते आणि फिरोजाबादमधील टुंडला स्टेशनवर तिकीट तपासणी दरम्यान त्यांना पकडले गेले. याप्रकरणी जीआरपीने दोघांना ट्रेनमधून उतरवून चौकशी सुरू केली.त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाने या तरुणीला तिच्या कुटुंबाकडे सोडले, तर अरमानला अटक करून पोलिसांनी आपल्यासोबत घेतले. या घटनेमुळे प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.