बेसा-पिपळा नगरपंचायतीच्या विकासकामांची पाहणी

29 Oct 2025 19:32:08
नागपूर,
Besa-Pipla Nagar Panchayat बेसा-पिपळा नगरपंचायत २०२३ मध्ये स्थापन झाली असून विविध विकास कामांना गती मिळाली आहे. सार्वजनिक उद्याने विकसित करण्याचे काम सुरू असून काही कामे अद्याप प्रलंबित आहेत.

sona 
 
 
कोणार्क कॉलनी येथील उद्यानाचे काम गेल्या दीड वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा नगरपंचायत कार्यालयात भेटी देऊन निवेदन केले. त्यानंतर मुख्याधिकारी नंदनवार यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली.कॉलनीत दरवर्षी शारदा उत्सव साजरा केला जातो.Besa-Pipla Nagar Panchayat नागरिकांनी उद्यानाचे काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी टेटे, कुलकर्णी, कामडी आणि . जोशी यांनी मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाच्या गतीबाबत चर्चा केली.
सौजन्य:प्रकाश कुळकर्णी ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0