सन्मार्ग नगरात श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताह

29 Oct 2025 17:53:44
नागपूर,
Hudkeshwar Road Nagpur हुडकेश्वर रोडवरील सन्मार्ग नगर येथे श्री हनुमान मंदिर देवस्थानतर्फे ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान संगीतमय श्रीमद् रामचरितमानस कथा ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित आहे.
 

ram 
 
भागवताचार्य ह.भ.प. तिरथ उपाध्य दादा महाराज बाराहाते यांच्या वाणीतून कथा होणार असून,Hudkeshwar Road Nagpur ६ नोव्हेंबर रोजी सायं. ६ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0