नागपूर,
Shalini Bagade नवयुग/पं. बच्चराज व्यास विद्यालय येथील सेवानिवृत्त शिक्षिका, शालीनी मोरेश्वर बागडे यांचे २ ऑक्टोबरला अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचेवय ७८ वर्षे होते अंत्यसंस्कार नारा दहन घाट, जरीपटका येथे करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात मुलगे ललित, प्रवीण, नितीन (बालू) तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे.