भंडारा आयुष्य निर्माणीत स्फोट
30 Oct 2025 22:05:02
भंडारा,
bhandara-blast :
जवाहरनगर आयुध निर्माणी च्या एनआर सेक्शनमधील इमारत क्रमांक ५७० मध्ये स्फोट. कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांत आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळल्याची माहिती आहे.
Powered By
Sangraha 9.0