नागपूर,
Nagpur News नेहरूनगर खामला येथील रहिवासी श्रीमती सुनंदा वसंतराव वनकर यांचे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८१ होते. अंत्ययात्रा आज दुपारी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून ४५, नेहरू नगर, खामला रोड, देव नगर चौक पासून सहकारनगर घाट येथे झाली.