सुनंदा वनकर यांचे निधन
07 Oct 2025 14:26:32
नागपूर,
Nagpur News
नेहरूनगर खामला येथील रहिवासी सुनंदा वनकर यांचे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८१ होते. अंत्ययात्रा आज दुपारी ११ वाजता सहकारनगर घाट येथे झाली.
Powered By
Sangraha 9.0