मंगेश चरडे यांचे निधन

09 Oct 2025 13:44:10
नागपूर
 
 
nidhan
 
Mangesh Charade नवाबपुरा येथील रहिवासी मंगेश चरडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्याचे वय ५० वर्षे होते.अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0