डॉ. पुसदकरांच्या आयुर्वेदीय उपचाराने ४७ वर्षीय व्यक्तीची उंची वाढ!

10 Nov 2025 13:23:57
नागपूर,
Ayurvedic treatment आयुर्वेदानुसार शरीरवृद्धीसाठी औषधी कल्पांचे वर्णन आढळते. च्यवनप्राश, शतावरी, फलघृत आणि तीळतेलाने मालिश (स्नेहन) केल्याने अस्थींची वाढ होते.
 
Ayurvedic treatment
 
डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर यांच्या “विश्वकुंभ आयुर्वेदीय चिकित्सा” उपचारपद्धतीमुळे अनेकांना उंची वाढीचा अनुभव आला आहे. त्यांच्या मते, १८ वर्षांपर्यंत तीन महिन्यांच्या उपचारांनी ०.५ सें.मी. ते ३ इंचांपर्यंत उंची वाढ शक्य आहे, तर २५ वर्षांपर्यंतही परिणाम दिसतात. Ayurvedic treatment विशेष म्हणजे, ४७ वर्षीय रेल्वे अधिकाऱ्याची उंची वाढल्याचा अनुभव नोंदवला गेला आहे. या उपचारांमुळे अनेक विद्यार्थी, पोलिस आणि क्रीडापटूंना लाभ झाल्याचे डॉ. पुसदकर यांनी सांगितले.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0