विभागीय आयुक्त कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

14 Nov 2025 17:51:13
नागपूर, 
divisional-commissioners-office : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचार्‍यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
 
 

pandit-jawaharlal-nehru 
Powered By Sangraha 9.0