बालदिनानिमित्त ‘रेड फ्लॉवर शो २०२५’ उत्साहात संपन्न

16 Nov 2025 13:36:47
नागपूर,
Nagpur Garden Club पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूर गार्डन क्लब आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटतर्फे ‘रेड फ्लॉवर शो २०२५’ आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि मुलांमध्ये निसर्गप्रेम जागवणे हा उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्लास्टिकमुक्त व्यवस्था ही विशेष वैशिष्ट्ये ठरली.जास्तीत जास्त सहभाग पुरस्कार :माउंट लिटेरा झी स्कूल,सांदीपनी स्कूल,हडस हायस्कूल,
ful
 
 
मुख्य विजेते :सिंगल लाल गुलाब ,धनिका क्षीरसागर, तीन लाल गुलाब श्राविल समृत, फ्लोटिंग गुलाब : तृप्ती श्रीवास लाल, फुलांचा गुच्छ : Nagpur Garden Club तमन्ना मोरया.फुलांची व्यवस्था ८ वर्षाखालील – तन्वी रुथविक्षा,८–१२ वर्षे – वियान पडोळे,१२–१५ वर्षे – रिया धार्मिक,प्रशांत तेलंग व अरविंद पाटील यांनी परीक्षकाची जबाबदारी पार पाडली. बक्षीस वितरण नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षांअनुजा परचुरे यांच्या हस्ते झाले.
सौजन्य : नितीन दाते,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0