नागपूर,
Chhatrapati Chowk Nagpur केंद्रीय अबकारी शुल्क, सेवा निवृत्त अधिकारी क्लब नागपूर तर्फे रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंगलदीप सभागृह, Chhatrapati Chowk Nagpur येथे दिवाळी आनंदोत्सव व वार्षिक स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त मुख्य चिकित्सा अधिकारी, सी.जी.एच.एस. नागपूर — डॉ. होमचंद पराते भूषविणार आहेत. या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसह जेष्ठांसाठी आरोग्यविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेआहे. Chhatrapati Chowk Nagpur क्लबच्या व्यवस्थापन समितीने सर्व सदस्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:रमेश थोटे,संपर्क मित्र