उद्यापासून मेष, सिंह आणि धनु राशींना लाभचलाभ!

25 Nov 2025 13:19:30

Benefits for Aries, Leo and Sagittarius २६ नोव्हेंबरपासून ६ डिसेंबर २०२५ पर्यंत शुक्र, मंगळ आणि सूर्य यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि तीन राशींना विशेष आर्थिक आणि करिअरशी संबंधित लाभ मिळू शकतात. या योगामुळे मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना महत्त्वपूर्ण संधी प्राप्त होणार आहेत. त्रिग्रही योगामुळे या तीन राशींना आर्थिक, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत.

 
 

Venus, Mars and Sun conjunction 

टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.


Powered By Sangraha 9.0