मनीष नगरात तुलसी विवाह सोहळा साजरा

04 Nov 2025 12:02:37
नागपूर,
Tulsi vivah मनीष नगर येथील विवेक बंगाले यांच्या घरी रोजी पारंपरिक उत्साहात ळा तुलसी विवाह सोहसंपन्न झाला. या प्रसंगी लेआउटमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

vivah 
 
 
तुलसी विवाह या सणाद्वारे तुळशीचे शाळीग्रामाशी विवाह लावल्याने कन्यादानाचे पुण्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. बंगाले परिवाराने या निमित्ताने तुलसी वृंदावनाला नववधूसारखे आकर्षक सजवले होते. Tulsi vivah उपस्थितांनी या सजावटीचे आणि आयोजनाचे मनापासून कौतुक केले.
सौजन्य :अरविंद पाठक,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0